१९६१ पासून कार्यरत असलेला विभाग.मराठी भाषा ,साहित्य आणि कला यांचा प्रचार व प्रसार आणि विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्य विकासाचा जाणीवपूर्वक प्रयत्न.पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे अध्ययन,अध्यापन. सा.फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पदव्युत्तर संशोधन केंद्राच्या माध्यमातून एम .फिल,पीएच .डी .संशोधन केंद्राची सुविधा.उच्चविद्याविभूषित संशोधक मार्गदर्शक प्राध्यापक.सुसज्ज विभाग,आधुनिक तंत्र साधने , इंटरनेट सुविधा, समृद्ध ग्रंथालय ही विभागाची महत्त्वपूर्ण उपलब्धी .विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वागीण व्यक्तिमत्व विकासाचा जाणीवपूर्वक प्रयत्न .शिक्षण,उद्योग,व्यवसाय,प्रसारमाध्यमे ,पत्रकारिता,भारतीय प्रशासकीय सेवा,राज्यसेवा ,प्रकाशन व्यवसाय,अनुवाद ,साहित्य,कला,इत्यादी अनेकविध क्षेत्रात रोजगार व व्यवसायाची ,नोकरीची विद्यार्थ्यांना संधी.अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात अग्रेसर व कार्यरत .उज्ज्वल निकालाची परंपरा .एक सुसंस्कृत ,अभिरुचीसंपन भारतीय नागरिक घडविणे हे विभागाचे महत्त्वाचे ध्येय .
Level | Course/Degree | Intake Capacity |
---|---|---|
UG | B.A | 60 |
PG | MA | 60 |
Add-on | - | - |
Other | M.PHIL & PH.D | - |
Head of the department Prof. Raghunath Kharat is the recipient of